बुधवार, 10 मई 2017

बुद्धपोर्निमा कशी साजरी करावी ??





तथागत गौतम बुद्ध यांचे महान बुद्ध धम्म, विज्ञानवादी विचार हे एका बुद्ध जातीपुर्ते मर्यादित नसुन संपूर्ण विश्व मानव जातीला उद्धार करते आहे.
1) काही दिवस आधी पासुनच तयारीला लागुन आपल्या समस्त बाँधवांना बुद्ध जयंतीत साजरी कर्न्यासाठी जाग्रुती & समाजास सहभागी करून घ्यावे
तसेच बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतीज्ञा आवरजुन सांगीतल्या पाहिजे.
2) बुद्धविहारात किवा बुद्ध सामाजिक मंच आशा ठिकानी कार्यक्रम / बुद्धवंदना घ्यावी. 3) बुद्धविहारास / बाबासाहेब लिखित पुस्तके, ग्रंथ /संपती /मार्गदर्शन / ज्ञान / इतर महापुरषांचे ग्रंथ दान द्यावेत.
5) गौतम बुद्धांचे जागतिक विज्ञानवादी बुद्धविचार/समस्त समाजास सांगावे.
उदा. सम्राट अशोक, मा.ज्योतिराव फूले (ही सामाजिक जबाबदारी सर्वांची आहे). 4) याचा उपयोग भावी विद्यार्थीच्या गरजा किंवा सामाजिक गरजा भागवन्या करता कारावा. 6) जयंतीत (DJ, ढोल , बँड , फटाके आताषबाजी,करू नये.
10) प्रत्येकांनी आपल्या घरांवर & बुद्धविहारात पंचशील ध्वज उँच फड़कावत ठेवावा.
7) बुद्धजयंती निमीत्त, आनेक स्पर्धाचे /कलेचे आयोजन करू शकतो. 8) बुद्ध जयंती या दिवशी सर्वानी स्वछ शुभ्र (पांढरे) वस्त्रे परीधान कारावीत. 9) शांततेत मिरवनुक काढू शकता. बुद्धगीत, वर्षातून 2 वेला ध्वज बदलावा 1)बुद्ध जयंती & 2) धाम्म चक्र परीवर्तन दिनी जय भिम
जय बुद्ध

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें